श्री. योगेश जी टावरी — कोंढाळीच्या कर्तृत्वशील व्यक्तिमत्वाला जय श्रीराम!
आजचा दिवस खास आहे... कारण आज आहे कोंढाळीतील एक प्रखर, दूरदृष्टी असलेलं आणि आदर्शवत व्यक्तिमत्त्व वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे श्री. योगेश जी टावरी यांचा वाढदिवस!
व्यवसायिक क्षेत्रात आपल्या कष्ट, निष्ठा आणि पारदर्शक व्यवहारामुळे त्यांनी जो विश्वास निर्माण केला आहे, तो केवळ प्रेरणादायी आहे. कोंढाळी गावातच नव्हे, तर आसपासच्या भागातही "योगेश टावरी" हे नाव म्हणजे विश्वास, सचोटी आणि गुणवत्तेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं.
व्यवसायात यशस्वी असतानाही, समाजकार्याची जाण आणि माणुसकीची ओढ त्यांनी कायम जपली. अनेक सामाजिक उपक्रमांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. गोरगरीबांच्या मदतीपासून तर तरुण पिढीच्या मार्गदर्शनापर्यंत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, भरभराट आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो.
🌟 "माणूस मोठा तो मनाने, कार्याने आणि कृतज्ञतेने!"
योगेशजी हे या प्रत्येक शब्दाला साजेसं व्यक्तिमत्त्व आहेत.
मनाच्या गाभाऱ्यात एक नाव घर करतं,
योगेश जी टावरी म्हणताच विश्वास उमटतं।
कष्टाच्या रस्त्यावरून चालत गेले,
पावलोपावली माणसं जिंकत गेले।
गावाचं शिरोमणी, मातीचा गंध ज्यात,
वाढदिवस तुमचा, आनंद साजरा सर्वांच्या भावात।
देव देतो तुम्हाला आरोग्याचं धन,
कारण समाजासाठी गावासाठी तुम्ही आहात खऱ्या अर्थानं पूरक वंदन।
🎉💐💐💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐🎉
— वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी व मित्र परिवार
Comments
Post a Comment