शेख इरफान भाई यांचे वडील शेख हुसेन दिग्रस वाले यांचे निधन


वाशिम खबर आज महाराष्ट्राचे प्रतिनिधी  इरफान भाई पंचर वाले 
यांचे वडील शेख हुसेन डिग्रस वाले
यांचा आज सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरी रहेमत नगर मंगरूळपीर येथे आयोजित केला आहे.
त्यांच्या मागे खूप मोठा आप्तपरिवार आहे . आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. हीच आई भवानी चरणी प्रार्थना
वाशिम खबर आवाज महाराष्ट्रच्या परिवाराच्या वतीने भावपूर्वक श्रद्धांजली

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू