वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व मिरवणूक 2024 जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सर्व सन्-उत्सव बंदोबस्त, अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे, नागरिकांसाठी जनजागृती उपक्रम राबविणे इत्यादी मध्ये ज्याप्रमाणे कर्तव्यनिष्ठ सहकारी अधिकारी/अंमलदार व शांतताप्रिय नागरिकांचे सहकार्य असणे तेवढेच महत्त्वाचे असते अनेक विषयावर चर्चा मंथन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) हे होते तर अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हाभरातील शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment